सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बाहेरून टणक व आतून मऊ व पाणी असलेले एक फळ.
उदाहरणे : कोकणात नारळ खूप असतात
समानार्थी : नारिकेल, श्रीफळ
एक बड़ा गोल फल जिसमें मीठी गिरी होती है और जिसका बाहरी छिलका बहुत कड़ा होता है।
Large hard-shelled oval nut with a fibrous husk containing thick white meat surrounding a central cavity filled (when fresh) with fluid or milk.
अर्थ : नारळीचे झाड.
उदाहरणे : माड हा खजुराच्या झाडासारखाच उंच असतो.
समानार्थी : माड
खजूर की जाति का एक पेड़ जिसके बड़े गोल फलों में मीठी गिरी होती है।
Tall palm tree bearing coconuts as fruits. Widely planted throughout the tropics.
स्थापित करा
नारळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naaral samanarthi shabd in Marathi.